Latest [1000+] Gautam Buddha Marathi suvichar। प्रेरणादायी व नवीन मराठी सुविचार (UPDATED)

नमस्कार मित्रांनो आपलं मनापासून स्वागत आहे shayrislap.com वर मित्रांनो आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत गौतम बुद्ध सुविचार जे पूर्ण पणे मराठी भाषेत लिहिले गेले आहेत आणि जे वाचण्यातही अत्यंत सोपे आहेत. मित्रांनो श्री गौतम बुद्ध यांचा जन्म इ.स.पु. 563 मध्ये लुम्बिनी येथे झाला जे नेपाळ मध्ये स्थित आहे. मित्रांनो गौतम बुद्ध चा जन्म एका राजपरिवारात झाला होता यांचं जन्माचं नाव सिद्धार्थ गौतम होत जेव्हा सिद्धार्थ चा जन्म झाला त्याच्या सातव्या दिवशीच त्यांच्या आईच निधन झालं त्यांची सक्की आई ची सावली त्यांच्यावरून गेल्यावर त्यांच्या लहानपणी सांभाळ त्यांची मावशी आणि त्यांच्या सावत्र आई ने केला ज्यांचं नाव महाप्रजापती गौतमी होत. मग नंतर जशे ते सोळा वर्षाचे झाले त्यांचं लग्न लावण्यात आल त्या काळी लवकरच लग्न होऊन जातं असत मग काही वर्षांनी त्यांला एक गोंडस मुलगा झाला ज्याचं नाव राहुल होत. त्यांचं आयुष्य सर्वसामान्य पणेच चालत होत पण त्यांला जेव्हा जेव्हा वेळ मिळत होता ते सुविचार लिहत असत. ज्यांला आम्ही आज या गौतम बुद्ध मराठी सुविचार च्या ब्लॉग पोस्ट मध्ये जोडलं आहे.

मित्रांनो जुन्या लोककथा सांगतात की गौतम बुद्ध असेच एके दिवशी फिरायला निघाले होते मग त्यांना एक ऋषी महाराज भेटले मग त्यांनी त्याच्यापासून खूप ज्ञान ग्रहण केलं त्यांनी लोकांच्या वेदना बघितल्या एका वेळेच अन्नासाठी तडपणारी मानस गौतम बुद्धाने बघितली मग त्याला कळाले की जगात किती जास्त दुःख आहे एवढं सगळं बघून त्यांची झोप उडाली ते सुखी असूनही सतत चिंता व्यक्त करत. मग त्याच्यानंतर त्यांनी एक सन्यासी ला बघितले मग ते बघून त्यांला वाटलं की एक सन्यासी म्हणून जीवन जगायला हवं मग त्यांनी वयाच्या 29 व्या वर्षी सन्यास घेण्याचा निर्णय घेतला.

Best Marathi suvichar and life-changing images | सगळ्यात उत्कृष्ट पद्धतीचे मराठी सुविचार जीवन बदलण्यासाठी

जोपर्यंत हतोडीचा फटका दगडाला बसत नाही तोपर्यंत तो सामान्य दगड सुद्धा देवाच रूप घेत नाही

मानवाने सतत खुश राहायला हव कारण आपल्याला त्रास देण्यासाठी अनेक बिन पगारी फुल अधिकारी लोक फिरत आहेत

Marathi suvichar
Marathi suvichar


आपल्या प्रतिबिंबाची कधी पण काळजी घेत चला 
कारण ते आपल्या वयापेक्षा जास्त वय आपल्या प्रतिबिंबाच आहे."

पैशापेक्षा प्रार्थना कधीपण महानच असते जे काम पैशाने होत नाही ते एका सरळ प्रार्थनेने होऊन जात असत

माणसाच्या अंगावरच्या जवाबदार्या नेहमी माणसाला भाग पाडत असतात आपलं गोकुळासारख गाव सोडायला नाही तर कोणाला आवडत आपली माणसं सोडून रहायला 

आपली स्वतःची लायकी लोकांला दाखवल्याशिवाय आपली उपस्थिती लोकांला मान्य होत नाही  

Beautiful morning Marathi suvichar | सुंदर मराठी सुविचार HD इमेजेस संग 

आपल्या परिस्थितीशी लढल्याशिवाय कोणतीही चांगली गोष्ट घडत नाही 

आपल्यावर नेहमी बोट उचलणाऱ्यांचा नेहमी सन्मान करा करण की ते कळत नकळत नेहमी  तुमच्या नावाचे चर्चे करत असतात

एखाद्या वेड्या व्यक्तींकडून आपले कौतुक ऐकण्यापेक्षा चार बुद्धिमान व्यक्तीकडून ओरड ऐकलेली बरी

या पृथ्वीवर राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडे मोजून 24 तास असतात ज्यांला आपल्या आयुष्यात यशस्वी व्हायचं असत ते त्या 24 तासांचा उपयोग नेहमी कआपल्या कामासाठीच करत असतात

आपल्या जीवनात नेहमी संकट टाळन्याचा प्रयत्न करू नका कारण संकटाला टाळणं म्हणजे मुर्खपणाच आहे त्यामुळे त्याला तोंड देन शिक

आपल्या संग कितीही लोक राहिली तरी त्यांचा गर्व करू नका कारण शेवटी परिस्थितीशी आपल्याला एकट्यालाच लढावं लागत म्हणून आपण अडचणीत असताना कोणत्याही व्यक्तीचा आधार शोधू नका स्वतःलाच पूर्णपणे दगडासारके एकदम मजबूत बनवा

आपल्या आयुष्यात एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा जी मानस आपले पाय खेचत असतात नक्कीच आपल्याहून एक स्तर खालीच असतात  

जर कोणी तुम्हाला फसवलं असेल तर ते फसवण्याचं दुःख आपल्या मनात जास्त वेळ राहत नाही पण जर आपण कोणाला जाणीवपूर्वक फसवले असेल तर  तर त्याचा आनंद मात्र वेळ राहत नाही."

Must read: the best collection of Zindagi Shayari 

जी मानस तुम्हाला अपयशी पाहण्यासाठी सतत प्रयत्न करत असतात त्यांच्या तोंडावर पालथं खेटर मारण्याची हिंमत ठेवा

Gautam buddha Marathi suvichar | गौतम बुद्ध मराठी सुविचार

जर तुम्ही त्या वेळी हसून द्याल ज्या वेळी तुम्ही पूर्णपणे मनाने हादरलेले असाल तर एवढं नेहमी लक्षात ठेवा की तुमच्यावर भविष्यात कितीही मोठं संकट जरी आलं तरी तुम्हाला ते तुम्हाला तोडू शकत नाही..!!  

Marathi suvichar
Marathi suvichar


माणसाने नेहमी नशीबाचे मालक बनायला हवे परिस्थितीचे गुलाम नाही 

तोंडाच्या गोडीने आणि शांत डोक्याने माणूस कोणत्याही व्यक्तीला जिंकू शकतो

कोणी आपल्यासोबत कितिही वाईट वागलं तरी त्याच्या दुखामध्ये सहभागी होने यालाच माणुसकी म्हणतात

या संपूर्ण जगात ज्या व्यक्तीकडे आपले लक्ष आहे तो व्यक्ती जगातल्या 10% जिवंत लोकांमध्ये येतो  

नेहमी सामन्यात विजेते होणे म्हणजेच जिंकण नसत कधी कधी आजच्या सामन्यात मागच्या सामण्या पेक्षा जास्त वेळ टिकून राहणे पण एका प्रकाराच जिंकनच असत

Read also: romantic quotes in Hindi 

माणसाच्या आयुष्यात तीन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत 

1   आपल्याकुन झालेली चूक मान्य करन ही संस्कृती

2 आणि त्याच चुकीची सुधारणा करून पुढे चालत राहन ही ‘प्रगती’..!!!

कोणालाही कोणतीही गोष्ट समजवण्या आधी अनुभव असावा लागतो आणि जर काही समजून घ्यायच असेल तर शांतपणा लागतो 

उठा जागे व्हा आणि आपल्या लक्ष्याकडे चालण्याची सुरुवात करा आंनी तोपर्यंत थांबू नका जो पर्यंत तुमचे लक्ष तुम्ही  गाठून घेत नाही  

                    - श्री श्री स्वामी विवेकानंद

Gautam buddha suvichar for peace | जगात शांततेसाठी गौतम बुद्धांचे मराठीत सुविचार 

जो व्यक्ती सतत काट्यावरून चालतो तो व्यक्ती त्याच्या ध्येया पर्यंत खूप लवकर पोहोचत असतो कारण त्याच्या पायाला टोचणारे काटेच त्याचा पायाचा वेग वाढवत असतात   

Marathi suvichar
Marathi suvichar

Must read: Dosti Shayari in Hindi 

माणसाची दुःख सहन करण्याची एक सीमा असते ती सीमा तुटल्यावर तो व्यक्ती तुटून पडतो मग तो व्यक्ती न कोणसंग भांडतो न कोणाकडून काही अपेक्षा बाळगतो 

हे आपल्यावर आलेले जे संकट आहे हे  पण निघून जातील बस थोडासा दम ठेवा आज जी लोक तुमच्यावर हसतात उद्या तेच लोक तुमच्याकडे आश्चर्याने पाहतील 

Marathi suvichar
Marathi suvichar

आयुष्य चांगल्यापने जगायचे असेल तर ह्या तीन  गोष्टी नेहमी लक्षात ठेवा 

1 आपली बराबरी दुसऱ्या कोणत्याच व्यक्तीशी करू नका 

2 सतत तेच तेच नकारात्मक विचार मनात येऊ देऊ नका 

3 जीवनात कोणताही प्रसंग आला तरी सतत हसत खेळत रहा 

आयुष्यात वाया गेलेली वेळ कधीच परत येत नाही म्हणून आपली जी काही स्वप्न असतील त्यांना साकार करण्यासाठी खूप मेहनत करा   

Gautam buddha status suvichar for a healthy lifestyle

आपल्या जीवनात येणारे जे अपयश असतील फक्त एका गोष्टी मुले टळू शकतात फक्त जर तुम्ही कोणसंग कस राहायचं आणि काय बोलायचं हे हर शिकलात तर 

आपल्या आयुष्यात सर्वात मोठा आपला साथि फक्त एकच आहे आणि तो म्हणजे आपला स्वतःवरचा विश्वास 

आपल्या डोक्याच्या कॅमेऱ्यात सुंदर आनि नवनवीन विचाराचा रोल टाकून परिश्रमाचे बटन दाबल्याशिवाय आपल्या आयुष्याचा चांगला फोटो कधीच निघत नाही

Read also: funny Shayari in Hindi 

प्रत्येक व्यक्ती घर बदलत असतो मित्र पण बदलत असतो तरीही तो दुःखिच असतो कारण तो सर्वकाही बदलतो पण आपले विचार बदलत नाही 

Marathi suvichar
Marathi suvichar
तुम्ही जर हिमतीवर यशस्वी झालात तर तुम्हाला जीवनाची केवळ एकच बाजू दिसते आणि दुसरी बाजू समजून घेण्यासाठी तुम्हाला अपयशाची गरज लागते  

जेव्हापन तुम्ही कोणाकडून उपकार घेतात त्याच क्षणी तुम्ही तुमचं स्वतंत्र जमवून बसता

काही आगलाव्यानां कुठे माहीत असत की वार जर त्यांच्याकडे फिरलं तर त्यांचा शरीर जळून पूर्णपणे खाक होईल 

आपल्यासंग भूतकाळात कितीही वाईट झालेल असो माणसाने फक्त एवढंच मनात ठेवायला हवा की भविष्यकाळात आपल्याला फक्त परिस्थितीशी लढायचं आहे  आणि स्वतःला चांगल घडवुन घ्यायचं आहे.

माणसाच्या रोजच्या वागण्यात जर खोटरडेपणा जर आला तर त्याला या जगात मोठेपणा मिळवता येत नाही 

आपल्याला जर पुढे जाऊन राज्यासारखे जगायचे असेल तर मेहनत करावी लागेल मेहनत करायला थोडा त्रास होईल पण त्याच फळ पण छान आणि गोडच मिळत

Best Gautam buddha most popular suvichar with images

आपल्याला कायम दुःख तेच व्यक्ती देत असतात ज्यांना आपण त्यांचा हक्क देत नसतो नाही तर परके रोडावर चालतांना आपल्याशी धडकले तरी मला माफ करा म्हणून निघून जातात 

Read also romantic Shayariiin Hindi 

या जगात खूपच कमी लोक आहेत जे आपल्या जीवनात सुखसमृद्धी घेऊन येतात पण खूपच जास्त लोक आपल्या जीवनात कडू अनुभव आणि धडा घेऊन आपल्या जीवनात येतात 

कोणतंच ध्येय नवस मागून आणि प्रार्थना करून कधीच मिळत नाही त्याच्यासाठी कष्टाचे ओझ डोक्यावर उचलावे लागते

तुमच्या जीवनात जर रोज नवनवीन संकट तुमचा दरवाजा ठोकत असतील तर डोक्यावर ताण आणि तणाव पडू देऊ नका 

फक्त एवढं लक्षात ठेवा दर वेळी आव्हानात्मक भूमिका चांगल्या कलाकारांना दिल्या जातात

तुम्ही तुमच्या भविष्यात होणारी घटना बदलू शकत नाही पण तुम्ही तुमच्या दररोज च्या घाण सवयी नक्कीच बदलू शकता आणि तुमच्या या बदललेल्या सवयीचं तुमचा भविष्य बदलेल

Marathi suvichar
Marathi suvichar
जेव्हा जेव्हा तुम्ही हसाल तेव्हा तेव्हा समजा की आपण जी चांगली कामे केली आहेत त्यांच फळ तुम्हाला आजरोजी मिळत आहे 

त्याचप्रकारे जेव्हा जेव्हा तुम्हाला रडवेल तेव्हा समजून घ्या की चांगली कामे  करण्याची वेळ आली आहे."

2% लोकच फक्त इतिहास रचतात बाकी 98% लोक आयुष्यभर त्याच्याबद्दल वाचतात।

हे निर्दयी जग तुम्हाला तोपर्यंत मागे सरकऊ शकत नाही जोपर्यंत तुम्ही स्वतः मागे सरकण्याचा विचार करत नाही

Must read: good morning Shayari 

आपल्या शैक्षणिक जीवनात वेळ वाया घालवून आयुष्यभर  बैलासारखं काम करण्यापेक्षा शैक्षणिक  जीवनातच काबाडकष्ट करून आयुष्यभर मजेत जगणं कधीही चांगलाच

Good morning Marathi suvichar

या मतलबी जगा मध्ये सांभाळून चालत राहा कारण प्रत्येक कौतूकाच्या पुलाखालून एक स्वार्थी नदी वाहतच राहते

आपल ध्येय गाठण्यासाठी स्वतःसाठी स्वतःच रास्ता निर्माण करा कारण हे स्वार्थी जग आपल्याला रस्ता दाखवण्यासाठी नाही आपले रस्ते लावण्यासाठी आहे. 

माणसाने जर प्रयत्न सूर केले तर आपल्या स्वप्नांचे दरवाजे आपोआपच उघडतात  

आपल्या नाशीबापेक्षा जास्त काम आपल्या प्रयत्नांवर करा कारण पुढे मिळणार यश आपल्या नाशीबामुळे नवे तर आपल्या कष्ट आणि प्रयत्नांमुळे मिळत असत

तुम्हाला जर वास्तविक हिऱ्याची तपासणी करायची असेल तर रात्र होण्याची वाट पाहत रहा कारण सूर्यप्रकाशामध्ये तर काचेचा मामुली तुकडा पण चमकतो

Marathi suvichar
Marathi suvichar

Read also: true and best love quotes 

डोंगरात फक्त एकच कमीपणा आहे कि कोणत्याही परिस्थितीत तो वितळत नाही पण एक चांगलेपणा पण आहेच की तो कधीही आपलं स्वरूप बदलत नाही

एखाद्या चिमणीला जर गरूडसारखं गगनचुंबी उडायच असेल तर तिला नक्कीच चिमण्यांची संगत सोडून गरुडाची संगत धरायला हवी 

पांढऱ्या सदर्यातून बेईमानी चा वास येण्यापेक्षा चुरडलेला व धुळेने मळलेला सदर्यातून इमानदारीचा सुगंध वास यायला हवा.

आपल्याला मिळालेलं अपयशच आपल्याला यशाच्या रस्त्यावर घेऊन जात 

तुमच्या मनातल ध्येय कधीच तुमच्याकडे पाऊल उचलून येणार नाही याचउलट तुम्हाला तुमच्या ध्येयाकडे पाऊल उचलत जावं लागेल.

मग त्यांच्या त्यांच्या सन्यसी जीवनाचा आरंभ झाला मग गौतम बुद्ध ज्ञानाच्या शोधात बाहेर पडले मग त्यांनी सगळ्यात आधी राजगृह येथे सुरुवात केली त्याच्यानंतर गौतम यांनी एकासंगच दोन गुरूंकडून ज्ञान प्राप्त करायला लागले मग त्या गुरूंनी गौतम बुद्धांची आध्यात्मिक प्रगती ओळखून त्यांचा वारसा पुढे वाढवण्यासाठी नेमले पण काही कारणामुळे त्यांनी त्या दोघे गुरूंला नकार दिला आणि आत्मशोधाचा मार्ग निवडला आणि त्याच्यावरच चालण्याचा निर्णय घेतला. मग त्यानंतर त्यांनी ज्ञान प्राप्त करण्यासाठी खूप कठोर तपस्याही केल्या मग काही वर्षांनंतर त्यांनी उत्तर प्रदेश येथे स्थित सारनाथ येथे पाच ज्ञानी पंडितांना शोधूनपहिला उपदेश दिला याला धम्मचक्रप्रवर्तन असे म्हणतात या पहिल्या प्रवचनात त्यांनी बौद्ध धर्माची वैशिष्ट्य सांगितली मग त्यानंतर बौद्ध धर्म बर्याच लोकांपर्यंत पोचवला त्यानंतर इ.स.पु. 6 व्या शतकामध्ये एक लाखाहून जास्त लोकाहपर्यंत बौद्ध धर्म पसरला लोकांना आपली बाजू नीट पने संजवण्यासाठी गौतम बुद्ध सुविचार पण लिहत असत आणि लोकांना समजवत असत. 

मित्रांनो आपल्या आयुष्यात एक ध्येय असणे खूपच गरजेचे आहे आणि जर तुम्हाला तुमचे ध्येय सापडले असेल तर तुम्हाला त्या ध्येयाला गाठायचे असेल तर तुम्ही हे सुविचार वाचू शकता मित्रांनो हे सुविचार कोणीही वाचू शकत कारण हे सुविचार साध्या भोळ्या भाषेत लिहिले गेले आहे पण यांच्यात वापरले गेलेल्या शब्दात खूपच ताकत आहे.

Good morning Marathi suvichar with video  

या जगात तोच व्यक्ती यशस्वी होतो ज्या व्यक्तीमध्ये अयशस्वी होण्याच धाडस असत

Marathi suvichar
Marathi suvichar

या जगात कोणताही यशस्वी व्यक्ती कधीच संधी कमी असल्याचे तक्रार करत नाही 

या जगात कोणत्याही व्यक्तीची मेहनत आणि चांगले केलेले कर्म त्याला भिखरीहून राजा बनवू शकतो

काही मतलबी लोकांना वाटत की आपण चांगले रहायला हवं पण त्याचबरोबर त्यांना हे ही वाटत की आपण त्यांच्या हुन चांगले दिसायला नको 

या जीवनात त्या लोकांपासून नेहमी लांब रहा. जी नेमही त्या गोष्टीसाठी आपली स्तुती करतात जी आपण कधी केलेलि नाही

नेहमी आपल्या ध्येयाला उंच ठेवा आणि तोपर्यंत थांबायचं नाव घेऊ नका जोपर्यंत आपल्याला आपले ध्येय गाठले जात नाही 

आयुष्यात आपली बराबरी कोणाशीच करू नका कारण जसे  सूर्य आणि चंद्रा ची बराबरी कोणाशी होऊ शकत नाही कारण ते दोघही वेळेवरच आपली भूमिका या जगासमोर आणतात 

Marathi suvichar
Marathi suvichar

माझ्या आणि माझ्या ध्येयाच्या मध्ये आडवे दगड लावणाऱ्याचे आभार कारण त्यांनीच मला एवढं मोठं बनण्याचं आव्हान दिल

Best inspirational Marathi suvichar 

जगातली ९० टक्के लोक यशस्वी होण्याचं नेहमी स्वप्न बघत असतात तर फक्त १० टक्के लोक आपल्या ध्येयाला गाठण्यासाठी लढतात आणि त्यांना प्राप्त करतात

Marathi suvichar
Marathi suvichar

Must read: brother and sister quotes 


अपयशच यशाची पहिली पायरी आहे 

जीवापाड कष्ट करून जर तुम्हाला तुमच ध्येयच मिळत नसेल तर तर तुमची वाट बदलून बघा कारण मोठमोठी झाड नेहमी आपली पान बदलतात आपली मूळ नवे

तुम्ही जर गरजेपेक्षा जास्त वेळ पळलात तर तुम्हाला दम लागेल पण गरजेपेक्षा जास्त पळायला माणसात दम लागत 

माणसाने दोन गोष्टी आपल्या आयुष्यात करायला हव्या   

  • माणसाने कधिपन आपली स्वप्न उच्च ठेवायला हवी 
  • आणि आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रत्येक क्षणी मेहनत करावी 

ज्या लोकांकडे आपलं ध्येय एकट गाठण्याची ताकत असते त्यांच्यामागे एके दिवशी एक पूर्ण सेना असते

Marathi suvichar
Marathi suvichar

या जगात फक्त दोन प्रकारची माणस राहतात 

  • जी स्वतःला पूर्णपणे या जगासारखं बदलून घेतात 
  • जी या जगाला स्वतप्रमाणे बदलून घेतात

माणसाने इतक लहान बनून राहायला हव की या जगातली कोणतीही व्यक्ती तुमच्या संग बसू शकेल आणि इतक मोठं व्हाव्ह की जेव्हा तुम्ही उठाल तर कोणीही बसून रहायला नको  

जर तुम्ही एखाद कार्य करण्यास संकोच बाळगत असाल तर एवढ लक्षात ठेवा की आपला कार्य हे समाजासाठी खूप गरजेचं आहे  

आपल्या मळलेल्या सदऱ्याचा घामाचा वास येतो ही काही मोठी गोष्ट नाही आपल्या इमानदारीचा सुगंध येतो ही गोष्ट मोठी आहे  

True good morning Marathi suvichar 

कोणत्याच व्यक्तीचे आयुष्य सोपे नाही कोणताही व्यक्ती जीवनात संघर्ष केल्याशिवाय महान बनत नाही दगडाची मूर्तीला हतोडीचा घाव सोसल्याशिवाय   चांगला आकार येत नाही 

 आपल्या स्वप्नांच्या मागे सतत धावत रहा आज नाहीत तर उद्या उद्या नाही तर परवा कधी न कधी तुम्हाला तुमच स्वप्न सत्य होताना दिसेलच 

कोणत्याही व्यक्तीच्या पायाला धरून यशस्वी होण्यापेक्षा स्वतः कष्ट करून अयशस्वी होणे बरे

कष्ट अगदी मुकाट्याने करा तुमच्या यशाने धिंगाणा करायला हवा    

महान व्यक्ती तो नसतो जो आपल्यावर आल्येला दगडांचे उत्तर समोरच्याला दगड मारून देतो 

महान व्यक्ती तो असतो जो आपल्यावर मारलेल्या दगडांना उचलून त्यांचं एक सुंदर महल बनवतो

ज्या लोकांकडून जगाला आशा नसते तेच लोक जग बदलतात 

एखाद्या सामन्यात हारलेला खेळाडू पुन्हा सामने जिंकू शकतो पण जो खेळाडू आपल्या मनाने हरलेला असतो तो कधीच कोणताच सामना जिंकू शकत नाही 

फक्त मेलेले मासे नदीच्या प्रवाहात वाहत जातात त्या नदीतले जिवंत मासे आपला मार्ग स्वतः निर्माण करतात

Read also: attitude Shayari in Hindi 

जेव्हा आपण आपल्या कम्फर्ट झोनच्या बाहेर येतो तेव्हाच आपण 50% जिंकून जातो  

Marathi suvichar
Marathi suvichar

Good morning Marathi suvichar for Success  

आपली आलोचना करणाऱ्यांकडे कधीच लक्ष देऊ नका कारण कोणी जर तुमची आलोचना करत नसेल तर समजून जा की तुमचं कार्य मामुली आहे 

या आयुष्यात सर्वात मोठी खुषी म्हणजे स्वतःला दिलेल चॅलेंज पूर्ण करने होय     

जो व्यक्ती कधीच चुकत नाही तो व्यक्ती कधीच नवीन कार्य करत नाही 

Motivational good morning Marathi suvichar 

चांगल्याबरोबर चांगले व्हा वाईट बरोबर वाईट होऊ नका कारण हिरे पासून हिरा कोरले जाऊ शकतात पण चिखलाने चिखल साफ करता येत नाही

Marathi suvichar
Marathi suvichar

Read also Makar Sankranti wishes 

WhatsApp suvichar Marathi 

काही लोक एवढं नशीब नशीब बोंबलत असतात जस काय ते  एखाद्या अलादिन च्या चिरागामधून बाहेर पडलेले आहेत 

बघ भावा मला तिच्या प्रेमात कधीच पडायचं नव्हतं पण काय करू राव ती दिसतेच एवढी गोड 

यार खूपच वेडी आहे राव ती काल पासून call करत होती मला फक्त एवढंच सांगण्यासाठी की जा मी तुझ्यासंग कधीच बोलणार नाही

Marathi suvichar
Marathi suvichar


कधी कधी छोटेशे असणारे गैरसमज मनाला एवढं पांढर करून टाकतात ना की जी नाते आपल्या हृदयात असतात ती नाती एकाच एकाच क्षणात तुटून जातात

या जगातला कितीही सरळ मुलगा असो त्याच्या बाजूने एखादी सुंदर कन्या जर जात असली तर तो तिला नक्कीच बघतो यालाच तर म्हणतात ना राव माणुसकी.

ज्या व्यकींशी आपण तासंतास बोलत असायचो आता ती व्यक्ती REPLY पण देत नाही आता कळतच नाही काय बदललय माणस की वेळ 

आपल्याला स्वतःच्या मनाला जे चांगलं वाटत असत तेच करायच न्हाक आपल्या मनाला मारून नाही जगायचं 

Marathi suvichar
Marathi suvichar

Love WhatsApp suvichar Marathi

प्रत्येक सामन्यात जिंकणाराच नाही कुठे हरायच माहीत असणाराच खरा विजेता असतो  

 जो व्यक्ती स्वतःला नेहमी बदलत राहतो तोच व्यक्ती आपल्या यशस्वी ठरतो  

खुश राहणं आपल्या स्वभावावर अवलंबून असते आपल्याकडे किती पैसे आहेत याच्यावर नाही 

याच्याआधी आपलं मन आपल्यावर ताबा मिळवेल आपल्या मनावर आपला ताबा ठेवा 

या जगात तीन प्रकारची व्यक्तिमहत्व असतात 

  • कमजोर जी माणस सतत आपल्यावर झालेल्या अत्याचाराच्या बद्दल विचार करतात आणि सतत बदला घेण्याचं कारण शोधत असतात 
  • सामर्थ्यवान लोक माफ करतात आणि सोडून देतात
  • बुद्धिमान जे दुर्लक्ष करतात 

आयुष्यात नेहमी लक्ष्यात ठेवा यशस्वी होण्यासाठी आपल्याला आपल्याकडे जेवढे संसाधने आहेत त्याच्यातूनच सुरुवात करावी लागते जरी पूर्ण करण्यासाठी संसाधने कमी असतील पण वाट पाहत बसण्यापेक्षा चांगलच असत 

Marathi suvichar
Marathi suvichar


जस एका विनोदावर घडी घडी हसत नाही तसेच एकाच दुःखावर घडी घडी रडू नये 

जोपर्यंत लोकं शिक्षण फक्त नोकरी नोकरी मिळवण्यासाठी करतील तोपर्यंत या जगात फक्त नौकरच जन्म घेतील मालक नाही 

Latest WhatsApp Marathi suvichar on life | माणसाच्या जीवनावर मराठीत सुविचार

यशस्वी फक्त तोच व्यक्ती होतो जो दुश्मनान वर नाही स्वतःच्या  इच्छा आकांशावर विजय प्राप्त करा

जेव्हा आपलं पुढचं भविष्य अदृश्य व्हायला लागत तेव्हा आपल्याला आपल्या वर्तमानकाळात लक्ष्य केंद्रित करायला हव 

यशस्वी लोकांच्या तोंडावर नेहमी दोन गोष्टि उपलब्ध असतात एक  तोंडावर नेहमी हास्य असत आणि दुसर तोंडावर नेहमी शांतता असते 

या जगात सर्वकाही  EASY आहे जेव्हा तुम्ही आपल्या स्वप्न साकार करण्यासाठी BUSY  आहात आणि सर्वकाही तेव्हढंच EASY नाही जेव्हा तुम्ही lAZY आहात 

खाली पडणं म्हणजे एक प्रकारच अपघात असतो पण पडून राहन ही आपली स्वतःची निवड असते

आपल्या धैर्याला कधीच सांगू नका की समोरची परेशानी किती मोठी आहे आपल्या समोरच्या परेशानीला हे सांगा की तुमचं धैर्य किती मोठ आहे 

जर तुम्हाला एखाद्या दिवशी स्वतःवर अभीमान करायचा असेल तर आज हार मानून घेऊ नका 

Marathi suvichar
Marathi suvichar

एखाद्या माणसाला जरी लाखो गोष्टी माहित असतील जरी त्याला जगातले संपूर्ण कानेकोपरे माहित असेल पण जर तो स्वत: ला ओळखत नसेल तर तो अज्ञानी आहे

जर आपण आज आपल्याला मिळणारे पैशापेक्षा जास्त कष्ट करत असाल तर तुम्ही येणाऱ्या काळात कष्टापेक्षा जास्त पैसे मिळवणार हे नक्कीच 

आपल्याला मिळालेल्या  शिक्षणा पेक्षा गरजेचं आहे आपली आपल्या ध्येयाकडे जाण्याची इच्छा।

आपल्याला पुढं चालतांना मोठमोठी डोंगर थांबवत नाही तर आपल्या चपलेत अडकलेले लहान लहान काटे थांबवत असतात 

उडवून टाकतात झोप काही घरच्या जवाबदाऱ्या रात्रभर जागणार प्रत्येक व्यक्ती प्रियकर नसतो 

जो व्यक्ति खरा असेल तो त्रासात येऊ शकतो पण हार कधीही मानू शकत नाही 

ForwardedWhatsApppMarathii suvichar start hustling 

जर आपण आपले कार्य फक्त याच्यामुळे बंद करून टाकले कारण तुम्हाला वाटत की ते तुमच्या कडून होऊ शकणार नाही तर तुम्ही बघितलेल स्वप्न फक्त तुमची एक छोटीशी इच्छा होती हे लक्षात घ्या 

Marathi suvichar
Marathi suvichar

Read also: happy new year Shayari 

तुमच्या चांगल्या काळाची वाट पहा, संघर्ष आणि संयम ठेऊन.

जे तुम्हाला वैयक्तिकरित्या ओळखत नाहीत त्यांचे शब्द मनावर लावून घेऊ नका.

वेडे आणि हुशार यांच्यात फरक हा आहे की हुशार माणसाला मर्यादा असते आणि वेड्या माणसाला मर्यादा नसते.

ज्या प्रकारे संपूर्ण जग आपल्या आईला अभिनंदन करत, परंतु मुलाला जन्म देताना तिने किती अडचणी पाहिल्या आहेत हे फक्त एका आईला माहित असते, त्याच प्रकारे आपण आयुष्यात यशस्वी होतो, मग प्रत्येकजण आपले अभिनंदन करतो, परंतु आपल्यालाच माहीत असत की आपण किती वेदना सहन केल्या आहेत, किती अडचण उचलल्या हे फक्त आपल्यालाच माहीत असत ?

जेव्हा आपण स्वतःला समजतो, आमच्याबद्दल दुसरे काय विचार करतात याचा काही फरक पडत नाही

मी कालच्या माझ्या भूतकाळाचे आभार मानतो ज्याने मला खूप काही शिकवले आणि भविष्याला सांगतो की मी अधिक जाणून घेण्यासाठी तयार आहे.

जे लोक सतत तुमची प्रशंसा करतात त्यापेक्षा जे लोक आपल्या चुका काढतात त्यांना गंभीऱ्याने घ्या.

आज आपण ज्या वेदना भोगत आहात ती उद्या आपली शक्ती असेल

जुन्या सवयी नवीन मार्ग उघडत नाहीत नवीन मार्ग उघडण्यासाठी नवीन सवयी लावायला हव्या 

आपल्याकडे सध्या जे व्यक्तिमहत्व आहेत त्यांच्याकडे लक्ष द्या,जी माणस आपल्याकडे नाही आहेत त्याच्याकडे लक्ष देऊ नका.

जेव्हा आपण आपल्या मनाचा इतका ट्रेंन करता तेव्हा हे किती चांगले आहे की जेव्हा जेव्हा कोणी आपल्याला काही सांगते तेव्हा आपल्याला वाईट वाटत नाही.  तुम्ही तिथे गप्प बसता कारण कधीकधी सर्वात मोठे उत्तर म्हणजे गप्प बसणे

Images WhatsApp Marathi suvichar for you 

🤘🔥🔥🤘

जोखीम घेणे हे खेद करण्यापेक्षा चांगले आहे कारण जोखीम न घेणे हा सर्वात मोठा धोका आहे. आणि जरी जोखमीसह काहीतरी चूक झाली असली तरीही लक्षात ठेवा की चुका आपण प्रयत्न करीत असल्याचे पुरावे आहेत.

Marathi suvichar
Marathi suvichar


झोपलयेल्या व्यक्तीला उठवलं जाऊ शकत पण जो व्यक्ती झोपायचं नाटक करत असेल त्याला उठवलं जाऊ शकत नाही   

माणूस यशस्वी तेव्हा होतो जेव्हा तो या जगाला नाही स्वतःला बदलायला सुरुवात करतो 

माणूस यशस्वी तेव्हा होतो, जेव्हा त्याला हे समजते की प्रत्येक माणूस त्याच्या जागी योग्य असतो.

Unique WhatsApp Marathi suvichar

माणूस जेव्हा प्रत्येक मनुष्यामध्ये सकारात्मक बाजू पाहण्यास सुरुवात करतो तेव्हा यशस्वी होतो

ज्या खेळाडूला माहित आहे की तो किती वेळा अयशस्वी झाला आहे, प्रेक्षक त्याचा शेवटचा प्रयत्न पाहतात, ज्याने त्याच्यासाठी कार्य केले आहे.

Read also: love Shayari in Hindi 

मी माझ्या कारकीर्दीत 9,000 पेक्षा जास्त शॉट्स गमावले, 300 हून अधिक खेळ गमावले, २ वेळा माझा असा विश्वास होता की मी जिंकेल, अगदी त्या बाकीच्यांनीही, मी पुन्हा माझ्या आयुष्यात अपयशी ठरलो आणि यामुळेच आज मी यशस्वी झालो.

मायकेल जॉर्डन, बास्केटबॉल खेळाडू

कधीही हार मानू नका ... लक्षात ठेवा कोका-कोला कंपनीने पहिल्या वर्षी फक्त 25 बाटल्या विकल्या होत्या.

आपल्या ध्येयाच्या मागे धावत रहा, कारण आज, आता नाही तर कधीतरी लोकांना लक्षात येईल, फक्त बघत रहा, थांबत नाही, आपला टप्पा कधीतरी येईल

सिंह जितका जखमी होतो दिवसंदिवस तितका तो खतरनाक बनत चालतो.

Marathi suvichar
Marathi suvichar

चांगले कार्य करत रहा, एखाद्याची स्तुती असो वा नसो, अर्ध्याहून अधिक जग झोपते, तरीही सूर्य उगवतो.

आयुष्यात नेहमी आक्रमक होऊनच जिंकता येत नाही कधी कधी शांत राहून पण लढाई जिंकता येत 

Marathi suvichar
Marathi suvichar

Reality WhatsApp Marathi suvichar

🤙💯🤙

आयुष्यात कधीच चांगल्या व्यक्तीचा शोध घेत बसू नका आधी स्वतःला  पूर्णपणे चांगले बनवा कोणतरी नक्कीच तुम्हाला शोधत येईल 

ज्या व्यकितीच्या जवळची नम्रता थोडीशी जर संपली समजून जा की त्या व्यक्तीची माणुसकी पूर्णपणे संपली 

जी लोक सतत तुमची परीक्षा पाहण्यासाठी सतत कार्य करतात त्या लोकांचे तोंड कायमसाठी बँड करण्याचे प्रयत्न करा 

काहीतरी बोलून त्या गोष्टीचा विचार करण्यापेक्षा विचार करून बोललेलं कधीही उत्तम 

यशस्वी व्यक्ती कधिपन एकट्याच्या आणी अयशस्वी व्यक्ती कधी पण घोळक्यातच दिसतो 

या जगातल्या असंख्य लोकांची ध्येय फक्त एका गोष्टीमुळे अपुर्ण राहतात की समाज का म्हणेल

जो व्यक्ती स्वतःच्या चूका सुदरवण्यासाठी स्वतःशी सतत बोलत राहतो त्याला या जगातली कोणतीही व्यक्ती हरवू शकत नाही 

सतत आपल्या कष्टांना चालू ठेवा कारण ज्या दिवशी तुमचे कष्ट बंद झाले त्या दिवशी तुचा स्वाभिमान हरवेल 

जे दुःख तुमच्याकडून सहन होत नाही ते दुःख दुसऱ्याला कधीच द्यायचा नाही

Marathi suvichar
Marathi suvichar

यशस्वी लोकां पासून काही वेगळं करत नाही ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात.

आपला दुश्मन जितका त्रास तुम्हाला नाही देत त्यापेक्षाही जास्त त्रास आपल्याला आपली मानस देत असतात

मानवाने रोज स्वतःच्या प्रगतीचा विचार करायला हवा कारण जीवनात गती खूपच महत्वाची आहे ज्या व्यक्तीच्या जीवनात गती नसेल तो व्यक्ती जीवनात काही करू शकत नाही   

खरेपणा ही गोष्ट कधीच शिकवण्यासारखी नसते ती तर माणसाच्या संस्कारात असावी लागते खरेपणात टक्केवारी नसते संस्कारात खरेपणा असतो किंवा नसतो   

आपल्या जीवनात कोणतीही घटना अडथळ्याशिवाय कधीच  पार पडत नाही जो व्यक्ती शेवटच्या क्षणापर्यंत सतत प्रयत्न करत असतो त्याच व्यक्तीला शेवटी यश प्राप्त होत 

Marathi suvichar
Marathi suvichar

Marathi suvichar for WhatsApp group

कष्टाळू विद्यार्थ्यांला जीवनात सुट्टी नसतेच सुट्टी तर फक्त त्याच्या साठी एक संधी असते आजून नवनवीन प्रयोग करून यशस्वी होण्याची 

पैसे असल्यावर आपण संपूर्ण जग पाहू शकतो आणि जर पैसे नसले तर पण आपण जगातली स्वार्थी माणसांना बघू शकतो

आपण जर एखाद्या व्यक्तीशी प्रेम करत असाल आणि ती व्यक्ती जर तुम्हाला सोडून जाण्याचा हट्ट करत असेल तर त्या व्यक्तीला शांतपणे जाऊ द्या कारण जर ते परत फिरून तुमच्याकडे आले तर ते कायमचे तुमचेच राहतील आणि जर परत नाही आले  तर ते त्याच्या जगात खुश आणि समृद्ध राहतील

आपल्या ध्येयाचे दरवाजे फक्त आपला दृष्टिकोन च ठरवतो आपली योग्यता नवे

वाईट वेळेत आपल्या खांद्यावर ठेवलेला परक्यांचा हाथ आपल्या यशाच्या टाळ्यांपेक्षा महत्वाचा आहे  

आपल्या जीवनात सगळ्यात वाईट दिवस तोच आहे ज्या दिवशी तुम्ही हसले नाही।. 

मित्रांनो जर तुम्हाला आमची ही गौतम बुद्ध सुविचार ची ब्लॉग पोस्ट आवडली असेल तर आम्हाला कॉमेंट्स द्वारे सांगायला विसरू नका आणि या मौल्यवान सुविचारांना आपल्या मित्र परिवारात पण share करायला विसरू नका धन्यवाद.

🔥🔥🔥 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ