Friday, 27 March 2020

Latest Marathi suvichar। प्रेरणादायी व नवीन मराठी सुविचार (UPDATED)

Motivational Marathi suvichaar 

Hello friends, today we have brought for you Marathi suvichar friends, Marathi suvichar is amazing in itself, this Marathi suvichar is derived from our culture itself. All these suvichar have come from very good thoughts of great men.

There have been many great men in Hindu culture such as our father of nation Mahatma Gandhi, Dr. Babasaheb Ambedkar, Shivraj Maharaj (the creator of autonomy of marathas) etc. These Marathi suvichar have come from the thoughts of all these great men. 

We have brought some such Marathi suvichar for you, which you would never have heard before, if you read this Marathi convenience, you will feel very motivated, we have brought this Marathi suvichar for you as images too.

If you like this Marathi Suvichar, then definitely let us know by commenting

ज़ेव्हा तुमचा जन्म झाला होता तेव्हा तुम्हीं रडले होतात आनी त्याच वेलि पूर्ण जगाने एक सन साजरा केला होता
स्वतःच जीवन अस जगा की तुमच्या मृत्यु वर पूर्ण जग रडल पाहीजे आनी तुम्हीं सन साजरा करायला हवा
Latest Marathi suvichar। प्रेरणादायी व नवीन मराठी सुविचार

जोपर्यंत तुम्हीं आपल्या वर आलेल संकटाचे कारण दूसर्याला मानाल तोपर्यंत तुम्हीं आपल्यावर आलेल्या संकटाचे निवारण शोधु शकत नाहीं

Read also - Dosti Shayari in Hindi 

या जगात अशक्य काहिच नाहीये आपण ते सर्व करू शक़तो ज्याचा आपण विचार करू शकतो आनी आपण त्या त्या सर्व गोष्टि बद्दल विचार करू शकतो ज्याच्या बद्दल आपण आज पर्यन्त विचार केला नाहीं
Latest marathi suvichar !मराठी सुविचार

मध्येच परतण्याचा काही उपयोग नाही कारण परत आल्यावर तुम्हाला तेव्हडच अंतर पार करावे लागेल जेवढ्या  अंतरात  आपण आपल धैय गाठू  शकतो 

यश आपली  ओळख जगाशी करुण देते आणि अपयश जगाची ओळख आपल्यशी करुण देते

जर तुम्ही एखाद्या वस्तूला प्राप्त करण्यासाठी  आपले  100% प्रयत्न केले तर ही देव पन तुमची मदत करते 

महानता कधी न पडण्यामधी नाही, प्रत्येक वेळेस पडून  उठून ऊभ राहण्यामध्ये आहे 
Marathi suvichar

जर तुम्ही त्या गोष्टी किंवा परिस्थितीमुळे सतत चिंता करत असतात ज्या तुमच्या हातात नाही तर याचा परिणाम भविष्यात भोगावा लागतो    

जर आपल्याला पाहिजे असेल तर आपण आपल्या आत्मविश्वासाच्या आणि परिश्रमाच्या बळावर स्वतःचे भविष्य लिहू शकतो आणि जर आपणास आपले नशीब कसे लिहावे हे माहित नसेल तर परिस्थिती आपले भाग्य लिहिते

Read also - Funny Shayari in Hindi 

स्वप्न ती नवे जि आपण  झोपेत बघतो स्वप्न तर खरी ती असतात जि आपल्याला झोपू देत नाही 
Latest Marathi suvichar। प्रेरणादायी व नवीन मराठी सुविचार


आपण असे म्हणू शकत नाही की आपल्याकडे वेळ नाही कारण आपल्याला देखील दिवसात 24 घंटेच  वेळ मिळतो जसा महान आणि यशस्वी लोकांला मिळतो। 

जर तुम्ही योग्य वेळेवर आपल्या  चुकी ला मान्य करून  घेत नाही तर तुम्ही आजून एक चुक करून बसता तुम्ही तुमच्या चुकांपासुन तेव्हाच शिकतात जेव्हा तुम्ही स्वतःची चुकी स्वीकार करतात 

Reality marathi suvichar

अडचणीपासून दूर पळणे म्हणजे नवीन त्रासांना आमंत्रित करण्यासारखे आहे| आयुष्याला वेळोवेळी आव्हाने आणि त्रास सहन करावा लागतात आणि हेच जीवनाचे सत्य आहे| एका शांत समुद्रात कधीही माणूस पारंगत होत नाही

विश्वासामध्ये निर्जन जगात प्रकाश आणण्याची शक्ती आहे| विश्वास दगडाला देव बनवू शकतो आणि अविश्वास देवानी बनवलेल्या माणसाला दगड बनवू शकतो

लांबून आपल्याला समोरचे सगळे रस्ते बंद दिसतात कारण यशाचे दरवाज़े आपल्यासाठी तेवाच उघड़तात ज़ेव्हा आपण त्यांच्या जवळ पोहोचतो

जर तुम्ही डॉक्टर किंवा इंजीनियर असाल तर तुम्ही एकच काम करू शकता पण जर तुमच्याकडे डॉक्टर किंवा इंजिनिअर सारखि पदवी नसेल तर तुम्ही काही पण करू शकतात
Latest Marathi suvichar। प्रेरणादायी व नवीन मराठी सुविचार

आपल्या स्वप्नांना जीवंत ठेहा जर आपल्या स्वप्नांची चिंगारी वीझली तर तर माणूस जिवंत असूनही मरतो

पावसाच्या वेळी सर्व पशुपक्षी आपला निवारा शोधत असतात पण गरुड ढगांच्या वरती भरारी घेऊन पावसाला न पाहिल्यासारखं करतो समस्या सामान्य आहेत, परंतु आपला दृष्टीकोन (attitude) त्यांच्यात फरक निर्माण करतो.


ज्या लोकांकडे एकट्याने चालण्याचे धैर्य असते त्यांच्या मागे एक दिवस समर्थकांची टोळी असतो. 
Latest Marathi suvichar। प्रेरणादायी व नवीन मराठी सुविचार

जीवनात स्वतःची तुलना कोणा संग करू नका चंद्र असो की सूर्य दोघांची तुलना कोणासंगे होऊ शकत नाही कारण दोघे आपल्या आपल्या ठराविक वेळेवरच चमकतात

आता मला अलार्मची आवश्यकता नाही कारण दररोज सकाळी माझे Passion मला वेळेवर जागवते.

जगात असे दोन प्रकारचे लोक आहेत, एक जो स्वतःला जगाप्रमाणे बदलतो आणि दुसरा जो स्वत: नुसार जग बदलतो. 

तू प्रत्येक वेळी इतका लहान बनुन रहा कोणतीही व्यक्ति तुझ्या संगे बसु शकेल आणि इतका मोठा माणूस बन की तू उठल्यावर कोणी बसनार नाही

जर तुम्ही एखादे काम करायला घाबरत असाल तर हे लक्षात ठेवा की हे लक्षण आहे की ते काम खरोखर खूप बहादुरिच आहे

एखाद्या व्यक्तीच्या सांगण्यावरून कोणाबद्दल हे चांगलं किंवा वाईट निर्णय घेऊ नये शहाणपणा दाखवून परस्पर त्या व्यक्तीशी गाठ आणि संवाद साधून मगच कुठलाही निर्णय घ्या

Best collection real-life Marathi suvichar कपड्यामधून सुगंध येणे ही खूप मोठी गोष्ट नवे मज्जा तर तेव्हा येते जेव्हा आपल्या व्यक्तिमत्त्वातून सुगंध येतो

फक्त मृत माशेच पाण्याच्या प्रवाहानुसार चालतात जिवंत माशे तर आपला रस्ता स्वतः बनवतात

जीवन जगने सोपे नाही;  संघर्ष केल्याशिवाय कोनिहि महान होत नाही; जोपर्यंत हातोडा दगडाला मारत नाही तोपर्यंत दगड़ही देव बनत नाही

कोणाच्या पाय पडून यश मिळवण्यापेक्षा स्वतःच्या पायावर उभ राहण शिका

इतक्या शांतपणे कार्य करा की यशाचा आवाज जगभर होईल

बहुतेकदा ज्या लोकांनपासुन आशा नसते ते चमत्कार करतात


पराभूत योद्धा रणांगणात जिंकू शकतो, पण मनाने हरलेला माणूस कधीही जिंकू शकत नाही

जे तुमच्या पाठीमागे बोलतात त्यांच्याकडे लक्ष देऊ नका, याचा अर्थ असा आहे की आपण त्यांच्यापासून दोन चरण पुढे आहात.

ज्याने कधीही चूक केली नाही त्याने कधीही नवीन काहीही करण्याचा प्रयत्न केला नाही

आपणास काहीतरी वेगळे करायचे असेल तर गर्दीपासून दूर जा, गर्दी धैर्य देते परंतु ओळख देत नाही

जर आयुष्यात काही वाईट वेळ येत नसेल तर आपल्यात ले पर्क़े आनी पर्क्यातले आपले यांची ओलख होत नही

जर वाईट सवयी वेळेत बदलल्या नाहीत तर त्या सवयी आपला वेळ बदलतात

यशस्वी लोकांना इतर काहि माहीत नसत, त्यांना कठोर परिश्रम कसे करावे हे त्यांना माहित आहे

जर लोकांनी तुमच्यावर दगड फेकले तर तुम्हीं त्या दगड़ाना बाक्षिस सा सारख़े घ्या

Passionate Marathi suvichaar for you

आपली जवळची नाती जपण्यासाठी संवाद खूप गरजेचे आहे कारण आपल्या लोकांशी संवाद साधूनच आपण गैरसमज दूर करू शकतो

जो बारा महिने सतत वाहत राहतो तो एक सुंदर झरा असतो आणि जो बाराही महिने एकाच जाग्यावर उभा असतो तो एक घाणेरडा डबका असतो घाणेरड्या डबक्यावर सतत नवनवीन डास व कीड़े फिरत असतात तर झर्यावर नवनवीन व सुंदर पशु पक्षी व प्राणी पाणि प्यायला येत असतात निवड तुमची आहे एकतर सुंदर झरा व्हा किंवा एखादा घानेरडा डबका


पाणी सतत वाहत असत कधी नदीतून कधि झर्यातुन तर कधि चारितून पाण्याच्या सतत वाहह्यामुळे त्याला नवनवीन मार्ग सापडतात तसेच आपणही आपल्या स्वप्नांसाठी पान्यासारखे वाहलो तर नक्कीच आपल्या लाही यशाची नवनवीन मार्ग सापड़तील
Latest Marathi suvichar। प्रेरणादायी व नवीन मराठी सुविचार

ज़र लोकांचं वागणं तुमच्या संग चांगलं असेल तर तुम्ही लोकांच्या प्रेमात पडाल पण सर तुमचा वागण चांगल असेल तर संपूर्ण जग तुमच्या प्रेमात

माणूस कितीही चांगला असला तरी त्याला वळणावर वळनासारख वळावच लागत

आयुष्यात कितीही चांगली कामे केली तरी लोक फक्त शमशान भूमी तच आपल्या केलेल्या कामाची प्रशंसा करतात

आपल्याकडून जर एखाद्या अडल्यानडल्या व्यक्तीचे काम होत असेल तर ते काम निस्वार्थ पद्धतीने करा दुसऱ्याला सतत मदत करत राहा आणि कोणालाही आपल्या कड़ुन त्रास होणार नाही याची पूर्णपने दक्षता घ्या

नेहमी स्वतःसोबत पैंज लावत राहा  स्वतः सोबत पैंज लावण्याचे दोन फायदे एक जिंकलो तर आत्मविश्वास वाढतो आणि हरलो तर आपल्यातला अहंकार कमी


माणसाने काही लोकांकडे आपल्या अशा आठवणी ठेवून जायला हव्या की नंतर जर कधी त्यांच्याजवळ आपले आठवण किंवा विषय निघाला तर त्यांच्या डोळ्यात काही अश्रू आणि एक हसु पण यायला हवं

ह्या जगात खूपच सुंदर सुंदर झाड झुडप आहेत पण जगात सर्वात सुंदर रोपट म्हणजे विश्वासाचा आणि प्रेमाचं असतं आणि हे कोणत्याही जमिनीवर उघत नाही ते फक्त माणसाच्या हृदयात उगम पावत

Positive marathi suvichar 

जेव्हा आपल्या आयुष्यात वादळ किंवा सुनामी येते तेव्हा माणसाने आपल्या माणसांना व आपल्या जमिनीला अतिशय घट्ट धरून राहायला हवं कारण वादळ जेवढ्या वेगाने येतं तेवढ्याच वेगाने निघूनही जातात आपण फक्त स्वतःच्या आणि आपल्या माणसांचा सांभाळ योग्य पद्धतिने करून घ्यायला हवा

प्रत्येक दगडात मूर्ती बनवण्याचे कौशल्य असते फक्त त्या दगडाला स्वतः मधला नको असलेला भाग काढण्याची गरज असते तसेच मानवमधे आपल्या आयुष्यात चांगले बदल घडवून आनन्याचे कौशल्य त्याला फक्त आणि फक्त आळस आणि अहंकार या दोन गोष्टी आपल्या आयुष्यातून काढायची गरज असते

आपण कोणासाठी कितीही धडपड केली तरी ते कमीच असते कारण सत्य जोपर्यंत पात्रदाणे घालतो तोपर्यंत असत्य आणि अहंकार पूर्ण जगभर फिरून येत असतो

नेहमी जो व्यक्ती सतत नाती जपत असतो एक वेळ त्याच्यावर असा येतो कि तोच व्यक्ती सर्वांपासून दूरावला जातो

या सुंदर आयुष्यात कोणतीही व्यक्ती आयुष्यभर तुमच्या संग राहत नाही त्याचं काम झालं तो तुम्हाला आपोआप सोडून जातो

आपल्या संपूर्ण जीवनात कोणतीही गोष्ट जीवनभर संग राहत नाही मग ते आपले सुख असो किंवा दुःख


कोणत्याही व्यक्तीचा डोकं जर पूर्ण पूर्णपणे शांत असेल तर आपला घेतलेला निर्णय कधी चुकत नाही आणि आणि जर माणसाचे शब्दच गोड असले तर आपुलकीची नाती पण कधीच तुटत नाही

मला नेहमी पावसातच रडायला आवडतं कारण त्या पावसांच्या थेंभां मध्ये माझे अश्रू कोणी पाहू शकत नाही

आपण जर दिवसा क्षणभरही हसलो नाही तर समजून घ्या आपल्या आयुष्यातला एक दिवस व्यर्थ गेला

माणसाने आशा हि कधी सोडायची नसते आपल्याला अमृत मिळत नाही म्हणून ज़हर पियुन जिवंत राहायचं असतं

आपल्या सुंदर आयुष्यात कोण येणार कधी येणार आहे हे वेळ ठरवतो पण ती व्यक्ती किती वेळय आपल्या आयुष्यात टिकून राहणार आहे त्या व्यक्तीचा स्वभाव ठरवतो

Inspirational suvichar in Marathi 

जी माणसे तुम्हाला तुमच्या प्रत्येक अडचणी मदत करतात ते तुमचं काही घ्यायचं म्हणून तुमची मदत करत नाही ते प्रत्येक वेळेस तुम्हाला आपला माणूस म्हणून मदत करतात


माझी प्रार्थना आहे देवा जे सतत माझा तिरस्कार करत राहतात त्यांना तू शंभर वर्षे आयुष्य जगू दे आणि त्यांना माझे यशाचे डोंगर पाहुन त्यांना सतत जळत राहू दे

आपल्या नात्याची सुंदरता आपल्या व्यक्तीच्या चुकांना स्वीकारण्यात आहे कारण जर न चुकणाऱ्या व्यक्तीला जर शोधत राहाल तर कदाचित तुम्हाला आयुष्यभर एकट राहाव लागेल

जेव्हा माझ्या संग होती तेव्हा तिच्या डोळ्यात पाहिलं तेव्हा समजल प्रेम कशाला म्हणतात पण जेव्हा सोडून गेली तेव्हा कळाल खरं प्रेम कशाला म्हणतात

नेहमी मानवाचे जीवन चांगले झाल्यावर  दिवस आपुलकीची माणसे आल्यावर नेहमी तो मागचे दिवस विसरून जातो पण मानसाने आपले मागचे दिवस कधी विसरू नये


जे लोक तुम्हाला सतत टाळत असतात त्यांच्यापासून लांब राहिलेल बर कारण मित्रांमध्ये एक़ट राहण्यापेक्षा मित्रांमध्ये ना राहिलेलं बरं

चिमणीला गरुडा एवढं उंच उडता येत नाही म्हणून चिमणी कधीही उडायचं सोडत नाही

तुम्हाला जर नवनवीन मित्र बनवायचे असतील तर पहिले त्यांचे मित्र बना मगच ते तुमचे मित्र बनतील

केवड्याच्या झाडाला कधीच फळ येत नाही कारण तो त्याच्या मनमोहक सुगंध आणि पूर्ण जगाला सुगंधित करुण टाकतो

कोणत्याही व्यक्ती मुळे कोणत्याही व्यक्तीचे काही अडत नाही हे जर तुम्ही खर मानत असाल तर हे पण जाणून घ्या कोणती व्यक्ती कधी कामात येईल हे सांगता येत नाही

Read also -  sad shayari in hindi 

जर बचत करायची आहे पण ती कशी करावी हे माहीत नसेल तर ती मधमाश्यांकडून शिकावं

गुलाबाच्या फुलाला खूपच काटे असतात हे म्हणून रडण्यापेक्षा काट्यांमध्ये गुलाबाचं फूल असतं हे म्हणून हसायला शिका

ज्या व्यक्ती जवळ सुंदर विचार असतात तो कधीही जीवनात एकटा पडत नाह
जो जखम देतो तो तर काही कालांतराने विसरू पण जातो पण ज्याला जखम देतो तो कधीही विसरत नाही

जे लोक तुम्हाला टप्याटप्यावर त्रास देतात व टोमने मारतात त्यांच्यावर एक वेळ आशि आना की त्यांनी लोकांना तुमच्या यशाचे उदाहरण दिले पाहिजेमाणसाची बुद्धी कितीही तरबेज असली तरी पण नशिबाची साथ नसेल तर माणूस कोणताही जिंकू शकत नाही

कोणत्याही व्यक्तीच्या परिस्थितीवर कधी हसू नका कारण नशीब आणि परिस्थिति क़धि बदलेल हे सागता येत नाही

माणसाचा पोषाख नव्हे तर त्याचे विचार brand असायला हवे

ज्या जखमेतून रक्त निघत नाही ते घाव नेहमी आपल्या जवळच्या व्यक्तीचेच असतात

आपला आयुष्य किती दिवसाचा आहे आपला आज अस्तित्व उद्या नसता म्हणून माझा एक सल्ला घ्या आणि त्याला आमलातही आना नेहमी हसुन खेळून जीवन जगा  कारण उद्या काय होईल कोणाला माहित नसतं

चुकीच्या व खोट्या बाजूने उभा राहण्यापेक्षा एकटा खऱ्या बाजूने उभं राहिलेलं नेहमी बरं

आपल्या नेहमी छोट्या गोष्टींना सूदरवन्याचा प्रयत्न करत राहा कारण छोट्या छोट्या गोष्टी जीवनात मोठा बदल घडउन आनतात

आपल्या विरोधाला संपवण्याचा प्रयत्न कराल तर तुम्हीच संपुन जाल जे लोकांसाठी खड्डे खंडतात ते त्याच्या च खंदलेल्या खड्यात पडतात


एखाद्या पूर्णपणे पाण्याने भरलेला तलावात मासे किड्यांना खाऊन पोट भरत असतात पण जर कदाचित तोच तलाव कोरडा झाला तर किडे माशांना खाऊन पोट भरतात वेळ प्रत्येकाची येते फक्त त्या वेळेची वाट पाहण्याची क्षमता असली पाहिजे

माणसात बाळ कितीही असलं तरी त्या बळाची काही किंमत नाही कारण ते बळ कुठे वापरायचं याचं ज्ञान असायला हवे

जर चांगले काम करायला निघाले असाल तर मांजरा पेक्षा माणसे जास्त आडवी येतात

Marathi suvichar for friends 

लोकांसाठी जे काही कराल त्याच्या त्यांना आनंद मिळेल याची काही खात्री नाही

नेहमी चांगल्या रस्त्याला गतिरोधक व चांगल्या माणसाला विरोधक असतातच

कोणासंग ही बोलताना कधी पण प्रेमाची उंची वाढवा आवाजाची नवे कारण प्रेमाने बोलल्याने मोठ मोठे मतभेद दूर होऊ शकतात रागावल्याने कधीही मतभेद दूर होऊ शकत नाही


जर आयुष्यात विरोधक तयार करायचे असेल तर भांडणं करायचे असं नाही एकदा चांगले काम करून बघा विरोधक आपोआप तयार होतात

Final words 

Hey guys if you like our efforts for the Marathi suvichar post this post is very easy to read in marathi suvichar  post we have updated it we added new more marathi suvichar for our readers if you like Marathi suvichar post then please share  with your friends on Facebook


No comments:

Post a comment

Please do not enter any spam links and comments