Best shubh sakal marathi suvichar
hey guys we are back with our new mindblowing new blog post shubh Sakal Marathi suvichar in, Sundar Marathi suvichar this post is dedicated to your in this shubh Sakal Marathi suvichar in post you will get some extraordinary mind-blowing Sundar Marathi suvichar. in this shubh Sakal Marathi suvichar in blog post we've added some motivational Marathi suvichar some great suvichar from dr Babasaheb Ambedkar. Babasaheb Ambedkar was the creator of our Constitution he was a very down to earth person we I've written a dedicated Babasaheb Ambedkar suvichar post. on our blog so if you want to take a Glimpse of that post you can read it
Let's start
शांत रात्रीची मंद वाट कोमळ फुलांची सुंदर हालचाल प्रत्येक क्षणीं तुमच्या आयुष्यात राहो खुशीची साथ हाथ जोडून बोलतो तुम्हाला शुभ सकाळ |
![]() |
Shubh sakal marathi suvichar |
आपल्या पाहण्याचा दृष्टिकोन जर चांगला असेल तर कोणतीही व्यक्ती आपली होऊन जाते
शुभ सकाळ
तुझ्या या कोमल होटांवर है सौम्य हसू हीच माझी शुभ सकाळ
शुभ सकाळ
जी लोक दुसऱ्याच्या होटांवर नेहमी हास्य आनण्याची तयारी आपल्या मनातपासून करत असतात परमेश्वर त्यांच्या आयुष्यात कधीच दुःख आणत नाही
शुभ सकाळ
रात्रीचा शांत असलेला पक्ष्यांचा थवा मला बरच काही सांगून गेला तुमची ती गोड आठवण येत आहे असापन संदेश देवून गेला
शुभ सकाळ
आपण शंभर टक्के यशस्वी होऊच आशी खात्री जरी नसेल तरी काही चिंता नाही पण आपण शेवटच्या क्षणापर्यंत लढा देऊच याची खात्री असायलाच हवी
आपला दिवस सुंदर जाओ
आपल्या जीवनात जी खरी व्यक्ती असतात ती पांढऱ्या शुभ्र रंगासारखेच असतात ते कोणत्याही रंगात मिसळले तरी प्रत्येक वेळी नवीन रंग देत असतात पण या स्वार्थी जगातले सर्व रंग जरी एकत्र केले तरी ते पांढरा रंग बनू शकत नाही अश्या मनाच्या पांढऱ्या रंगाच्या व्यक्तींना नमन करून सांगू इच्छितो शुभ सकाळ
या जगात असा कोणताच यशस्वी व्यक्ती नसेल ज्याने यशाच्या गावाला जाण्यासाठी अपयशाच्या वाटेने प्रवास केला नसेल
आपला दिवस सुंदर जाओ
Chaan shubh sakal marathi suvichar
आपल्या आयुष्यात आपल्याला मिळालेला सल्ला आपण कधीच मनावर घेत नसतो आणि आपली होणारी खोटी स्तुती हे एक अस खोट स्वप्न आहे ज्याला आपण रोज बघत असतो
आपण जर आयुष्यात स्वप्न बघितली नाही तर आपले पूर्ण आयुष्यच थांबते जर आपले आयुष्य थांबले तर आशा मरते म्हणूनच माणसाने स्वप्न बघायला हवी स्वतःवर विश्वास ठेवायला हवा आणि सगळ्यात महत्वाच म्हणजे स्वतःची काळजी घ्यायला हवी
![]() |
Sundar sakal marathi suvichar |
आपल्या आयुष्यात आपण नेहमी आनंदी राहून जगायचं कारण आपले जीवनात आजून किती क्षण बाकी आहे हे या जगातल्या कोणत्याच व्यक्तीला माहीत नसतं
सुंदर सकाळ
एखाद्या व्यक्तीला त्रास देऊन मिळालेला आनंद कधीच आयुष्यभर टिकत नसतो
शुभ सकाळ
या रोजच्या आयुष्यात आजकाल कोणतीच व्यक्ती कोणाचीही सहज आठवण काढत नाही पण काय करू मित्रा मला रोज सक सकाळी तुला शुभ सकाळ म्हटल्या शिवाय होतच नाही
मी त्याच व्यक्तीला massage करत असतो ज्या लोकांना मी मनापासून आपलं मानत असतो आणि तेच लोक माझ्या massages ला reply देत असतात जे मला आपलं मानतात
शुभ सकाळ
आपले स्वप्न साकार करण्यासाठी फक्त चांगले विचार आपल्याकडे असून काही होत नाही तर आपल्याला आलेले चांगल्या विचारांना योग्य ठिकाणी घेऊन जाणारी माणसं आपल्याकडे असायला हवी
![]() |
Shubh sakal marathi suvichar |
आपल्याला आपल्या कष्टाचे फळ आपल्याला अजूनपर्यंत मिळाले किंवा आजूनपर्यंत नाही मिळाले ते आपले नशीब पण आपल्या स्वप्नांना गाठण्यासाठी इतके प्रयत्न करा की देवाला पण नाही म्हणायला लज्जा वाटायला हवी
सुंदर सकाळ
आपल्या आयुष्यात नेहमी संयम हा बाळगाच कारण संयम एक अशी गोष्ट आहे जी प्रत्येक माणसाची तयारी सांगत असते
माणसाचं मन आणि आरश्यात फक्त एवढंच अंतर असत की आरसा तुटल्यावर आवाज होतो आणि माणसाचं मन तुटल्यावर कुठलाही आवाज होत नाही
शुभ सकाळ
![]() |
Shubh sakal marathi suvichar |
Shubh sakal marathi suvichar with images
तुम्हाला जर लोकांच्या हृदयाचा दरवाजा उघडायचा असेल तर त्याला धन दौलत लागत नाही त्याला फक्त एकच गोष्ट लागत असते आणि ती म्हणजे माणूस" KEY"
शुभ सकाळ
आपल्या तोंडात असलेले शब्द तर मोफतच असतात पण त्यांच्या वापरावर नियंत्रण असायला हवं त्या शब्दांची आपल्याला दाम मिळेल का आपल्याला त्या शब्दांचा दाम मोजावा लागेल याचा विचार आपणच करायला हवा
शुभ सकाळ
एके दिवशी एक माणूस देवाला म्हणाला मी तुझे दुसरे रूप या पृथ्वीवर कुठे शोधू तेवढ्यातच देव हसत म्हणाला मला कुठेच शोधायची गरज नाही मला शोधायचं असेल तर फक्त तुझ्या आई वडीलांच्या पायांवर डोकं ठेव तुला माझं दुसरं रूप बरोबर दिसेल
आपल्यासंग नेहमी चांगलच घडेल हे नेहमी मनात असुद्या बाकीच सगळं देवावर टाकून द्या देव आपल्यावर कधीच संकटाचे आभाळ कोसळवणार नाही हा भाव जर तुमच्या मनात राहिला तर तुमच्या आयुष्याचा तुम्ही प्रत्येक क्षण मजेतच जगश्याल
![]() |
Shubh sakal marathi suvichar Read now : zindagi shayari |
ज्या दिवशी आपल्याला पाहून एखाद्या व्यक्तीने नम्रतेने स्वतःची ओळख करून दिली त्या दिवशी समजून जा की आपण ज्या वाटेवर चालतोय ती नक्कीच चांगली वाट आहे
सुख म्हणजे नेमकं काय कालचा जो आपला दिवस गेला आपल्याला त्याची थोडीशी पण खंत नसणे आजचा उजडलेला दिवस बिना दुःखाचा जाणे आणि उद्याची चिंता न करता शांतपणे आपल्याला झोप येणे
आजचा आपला दिवस सुख समृद्धीचा जाओ
सुंदर सकाळ म्हणजे फक्त एकदुसऱ्याला शुभेच्छा देन्याची औपचारिकता नाही तर ती म्हणजे सुंदर सकाळी मी काढलेली तुमची गोड आठवण
मित्रानो आपल्या जगण्याच उंचपन नेहमी आपल्या डोक्यातल्या विचारांवर अवलंबून असतात आपल्यावर आलेल्या परिस्थितीवर नाही
या जगात नेहमी प्रत्येक क्षण माणसाने मानभरून जगायला हवा कारण एकदा गेलेला क्षण कितीही प्रयत्न केले तरी परत येत नाही
माणसाच्या मनातल्या त्या गोड भावना खूपच मौल्यवान असतात ज्या आपक्याकडून कधीच व्यक्त होत नसतात
त्याच माणसांबरोबर उठत बसत चला जी तुमच्यातल्या या तीन गोष्टी एका क्षणात ओळखतील
- तुमच्या हसण्यामागचे रडू
- चिडण्यातल प्रेम
- एकट आणि शांत राहण्यामागच कारण
कोणाला मनमोळेपणाने दिलेला आनंद आयुष्यभर आपल्या मनात टिकतो पण कोणाकडून जबरदस्तीने घेतलेला आनंद फक्त काहीच क्षण टिकत असतो
![]() |
Sundar suvichar marathi |
Sundar marathi suvichar for loved once
आपल्या जीवनात आनंदी दिवस येण्यासाठी कष्टाने विकत घेतलेल्या वस्तुपेक्षा गोड स्वभाव ठेऊन कमावलेली दोन किंवा तीन माणस जास्त आनंद देत असतात
आपलं आयुष्य खूपच सुंदर आणि सरळ आहे TAINSION आहे तर फक्त आपल्या मोठमोठ्या अपेक्षा आणि गरजांच
Read also : romantic quotes
एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा आपली नाती शब्दांच्या ओळीसारखीच असतात जर तुम्ही त्यां नात्यांना गिरवत राहिलात तर ती नाती नेहमी तुमच्या लक्षात राहतात जर कधी तुम्ही त्यांना वाचली तर तुम्हाला पुर्णपणे समजून जातात
![]() |
Shubh sakal marathi suvichar |
या जमिनीवर हे लहान स गवत उगवायला फक्त चारीची एक धारच गरजेची असते पण एक मोठं निंबाच झाड उगवण्यासाठी खूप जास्त वर्ष लागून जातात चारीच्या साहाय्याने उगलेल गवत जितक्या लवकर उगत असत तेवढ्याच लवकर ते वाळून पण जात असत पण त्याच ठिकाणी निबाच झाड उगवण्यासाठी खूप वर्ष लागून जातात आणि तसेच ते विशाल झाड हजारो वर्षे जगतही असत याचप्रमाणे आपल्या जवळची प्रेमळ माणसां संग आपल्याला जुडायला वेळ लागतो पण एकदा जर जुळले तर ते आपला साथ आयुष्यभर सोडत नाही
मला आजपर्यंत माहीत पडलं नाही की तुमच्या आयुष्यात माझी काय जागा आहे पण माझ्या आयुष्यात तुमचं खूप महत्त्व आहे म्हणून माझ्या दिवसाची सुरुवात तुमची गोड आठवण काढूनच
Read now : dosti shayari
माणसाचा स्वभाव अगदी पेढ्यासारखा हवा जो मोठ्या महलातही तेवढाच गोडवा पासरावतो जेवढा एका लहानश्या झोपडीत पासरवत असतो
आयुष्यात एक तरी नात आस निर्माण करा की त्याच्यापासून आपण जरी देहाने लांब राहिलो तरी ते आपल्या काळजाशी राहायला हवं
खरी माणसं हे एका विशिष्ट पुस्तकासारखीच असतात ते कितीही वर्षं जून असलं तरी पण त्याच्यातली ती नैतिकता आयुष्यात कधीच बदलत नाही
शुभ सकाळ
Read must : marathi suvichar
![]() |
Sundar marathi suvicharSundar Marathi suvichar for you |
आपल्या जीवनात ती व्यक्ती भेटायला खूप चांगलं नशीब लागत जी तुम्हाला त्या क्षणी हसवत ज्या क्षणी तुम्ही रडत असतात
शुभ सकाळ
प्रत्येक माणसाच्या आयुष्यात हे दोन गुण असायला हवे प्रामाणिक मन आणि दुसर म्हणजे आणि प्रेमळ स्वभाव प्रेमळ स्वभावाने नवनवीन नाती जुडत जातात आणि प्रामाणिक पणाने ते नवनवीन नाती आयुष्यभर टिकुन राहतात
जेव्हा जेव्हा लोक आपली आठवण फक्त काम असल्यावर काढत असतात तेव्हा मनाला कधीच वाईट वाटून घेऊ नका कारण अंधाराला चिरणारी मेणबत्ती ची आठवण फक्त तेव्हाच होत असते जेव्हा आजूबाजूला पूर्ण अंधारा पसरलेला असतो
आपल्या शुभ चिंतकांवर तेवढाच विश्वास ठेवा जेवढा तुम्ही तुमच्या डॉक्टरांच्या गोळ्यावर ठेवत असतात कारण गोळ्या कडू जरी राहिल्या तरी पण त्या आपल्या साठी उपयोगाच्याच असतात आपल्या शुभ चिंतकांच पण अगदी तसच असत
Read it : funny shayari in hindi
![]() |
Sundar marathi suvichar |
आपल्या मैत्रीला हलक्यात घेण्याचा प्रयत्न कधीच करू नका कारण मैत्री म्हणजे आपल्यावर आल्येला संकटाला मात देणारा एक योद्धा असतो आपल्या मनावर राज्य करणारा एक उत्तम नमुना असतो मीत्रता एक अशी गोष्ट आहे ज्याच्यात एक जरी बाद झाला तरी दुसऱ्याला GAME सांभाळावा लागतो
आपल्या बघण्याचा दृष्टिकोन जर नीट राहिला ना तर डोळ्यांना दिसणारी प्रत्येक गोष्ट सुंदरच दिसते
माणसाने अपल्याकून होईल तितके प्रयत्न जर प्रामानिकपने केले तर त्या व्यक्ति साठि कोनतीच गोष्ट अशक्य नसते
तुमचा दिवस चांगला जाओ
मित्रानो ज्या व्यक्तीकडे नम्रपनाच शस्त्र असत त्याच्या सामोरे कितीही मोठमोठे बलाढ्य स्पर्धक जरी आले तरी ते त्या व्यक्तीला ते हरवू शकत नाही कारण नम्रपनाणे माणूस जे युद्ध जिंकू शकतो ते युद्ध माणूस या जगातल्या कोणत्याच शस्त्राने जिंकू शकत नाही
आपला दिवस सुंदर जाओ
![]() |
Sundar marathi suvichar |
Shubh sakal marathi suvichar with love
Read must : romantic shayari in hindi
आपल्या आयुष्यात काही नाही केलं तरी चालेल पण दोन पक्के मित्र नक्की बनवा एक जो काचेसारखा असेल आणि एक आपल्या सावलीसारखा असेल कारण काच आयुष्यात कधीच आपल्याला खोट्या गोष्टी दाखवत नाही आणि आपली सावली कधीच आपली साथ सोडत नाही
सुंदर सकाळ
Read now : Good morning shayari
आपल्या स्वभावात समजूतदार पना असन खूपच महत्वाचे आहे कारण आपल्याला तर पूर्ण शहर ओळखत असत पण त्यातली एक किंवा दोनच व्यक्ती असतात जी आपल्याला समजून घेत असतात
आपला दिवस चांगला जाओ
माझी जागा तुमच्या आयुष्यात जरी नसेल तरी हे नक्की सांगतो की भविष्यात तुम्हाला जेव्हा पण माझी आठवण येईल तेव्हा तुम्ही एक शब्द नक्की बोलाल कसाही असो पण सगळ्यांपेक्षा वेगळाच आहे
आपण जर सतत आपल्या परिस्थितीला लढा देत राहिलो तर आपल्या आयुष्यात काही भेटो किंवा ना भेटो पण एक अमूल्य गोष्ट नक्की भेटते ज्याला आपण आत्मबल म्हणतो
![]() |
Shubh sakal marathi suvichar |
Read now : true love quotes
या जगात आपण नसल्यावर फक्त आपल्या दोनच गोष्टी टिकत राहतात त्या म्हणजे आपला स्वभाव आणि दुसरं म्हणजे आपल्यातली माणुसकी
जो व्यक्ती सतत दुसऱ्यांचा आयुष्यात आनंद पसरवत असतो देव त्या व्यक्तीच्या जीवनात कधीच दुःख येऊ देत नाही
रोज एकदुसऱ्याला भेटून तर कोणीपन खुश राहत असतपण न एकदुसऱ्याला न भेटता लांबूनच नाती जपण्यालाच जीवन म्हणतात
Must read : brother and sister quotes
या जगात मला कोणत्याच व्यक्तीची गरज नाही असा असलेला गर्व आणि या जगात सर्व लोकांना माझीच गरज आहे हा भ्रम आयुष्यात जर तुम्ही या दोन गोष्टी टाळल्या तर तुम्हाला मिळालेलं आयुष्य सगळ्यात सुंदर होईल
![]() |
Shubh sakal marathi suvichar |
Tujhya sathi sundar shubh sakal marathi suvichar
Read also : attitude shayari in hindi
मला मिळेल त्या स्वर्गापेक्षा जास्त प्रेम मी माझ्या प्रिय माणसांनवर करतो कारण स्वर्ग आहे का नाही हे जगात कोणालाच माहीत नाही पण एक गोष्ट माहीत आहे आणि ती म्हणजे आपल्या जीवाशी जीव लावणारी माणस
माझ्या या खडतर जीवनात तुम्हा लोकांची साथ खूपच जास्त अनमोल आहे त्यामुळेच तर माझं तुम्हा लोकांवर एवढं प्रेम आहे
आई बाबांनी मला लहानपणापासूनच एक खूपच चांगली सवय लावली आहे ती म्हणजे आपल्याला जी गोष्ट आवडते त्या गोष्टीला नेहमी जपूनच ठेवायचं मग ती आपली संस्कृती असो किंवा माणस
![]() |
Shubh sakal marathi suvichar |
Read also : makar sankranti wishes
एखाद्या सोबत हसता-हसता तितक्याच हक्काने रुसता आलं पाहिजे.समोरच्याच्या डोळ्यातील पाणी अलगद टिपता आलं पाहिजे नात्यामध्ये मान-अपमान कधीच नसतो फक्त समोरच्याचा हृदयात राहता आलं पाहिजे
सुंदर सकाळ
या जगात खूप पैसे आहे पण पैश्यावाल्याकडे सुख नाही तसेच तुमच्याकडे सुख आहे पण पैसा नाही
शुभ सकाळ
Must read : sad shayari
आयुष्यात एक गोष्ट नेहमी लक्ष्यात ठेवा आपल्याला आधार सहजासहजी कोणी देत नसत पण धक्का द्यायला प्रत्येक जण बसलेलं असत
सर्व काही माझच आहे असे म्हणून नवे तर सर्व काही आपलं आहे असं म्हणून आपल्याला या जगात जगता आलं पाहिजे हे जग खूपच सुंदर आहे फक्त चांगली व्यक्तिमहत्वांची साथ मिळाली पाहिजे
सुंदर सकाळ
माणसाने नेहमी एक चांगलं व्यक्तिमहत्व म्हणून जगायला पाहिजे कारण एक व्यक्तीची कार्यकिर्ती कधी न कधी नक्की संपतेच पण एक व्यक्तिमहत्वांची कार्यकिर्ती कधीच संपत नाही
लिहल्याशिवाय दोन शब्दातील अंतर कळतच नाही तसेच हाक आणि हात दिल्याशिवाय माणसाचे मनही जुळत नाही
Must read : love shayari in hindi
if you like shubh Sakal Marathi suvichar in/Sundar Marathi suvichar then, please send your valuable feedback comment box or the team reads all your valuable lovely comments. you can share this post on social media like LinkedIn or you can post this shubh Sakal Marathi suvichar in to your Facebook page you can make awesome relations when sending this shubh Sakal Marathi suvichar in to your family and friends these Sundar Marathi suvichar are very deep so please understand it properly.
❤️thanks for reading❤️
0 टिप्पणियाँ
Please do not enter any spam links and comments